भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांचा मॅन टू मॅन प्रचार पनवेल / प्रतिनिधी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे सलग चौथ्या विजयासाठी तयार झालेले आहेत. समाजातील प्रत्येक स्तरांतून त्यांना पाठिंबा प्राप्त होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी भाजपला आपलेसे केले नाही. यापासून बोध घेत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक […]