4 k सामाचार दि. 23 सोलापूर – पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात जाण्याची घोषणा केली आहे. सोमवारी शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावून पाटील यांनी यापुढील निवडणुका शिंदे गटासोबत लढवण्याचा निर्णय स्पष्ट केला. त्यांच्या या भूमिकेमुळे […]
शेकापतून भाजपमध्ये आलेले हरेश केणी यांचा अखेर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
4k समाचार पनवेल दि. 16 शेकापमधून काही वर्षापूर्वी भाजपमध्ये आलेले हरेश केणी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभागात भाजपविरोधी मतदार जास्त असल्याने महापालिका निवडणुकीत फटका बसू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. शेकापमधून हरेश केणी हे प्रभाग 3 मधून निवडून आले होते.हा भाग तळोजा विभागातील मुस्लिम […]
पुण्यात अजित पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या 34 नेत्यांचा भाजप प्रवेश
4k समाचार पुणे, दि. १६ सप्टेंबर – पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांसह तब्बल 34 पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश […]
भोसरीत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमनेसामने?
4k समाचार दि. 27पिंपरी-चिंचवड :भोसरी मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व कायम असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) त्यांना मोठे आव्हान देऊ शकते. 2017 च्या आराखड्यानुसार 13 प्रभाग ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असून, यामध्ये भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र, गेल्या काही काळात भाजपचे आठ नगरसेवक पक्षांतर करून बाहेर पडल्याने पक्षाला […]
फडणवीसांना धक्का; भाजप पदाधिकारी सुश्मिता भोसले ठाकरेंच्या सेनेत
4k समाचारनवी मुंबई दि. २६ (प्रतिनिधी) :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या पदाधिकारी सुश्मिता भोसले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात) प्रवेश केला आहे. भोसले यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गट आणखी बळकट झाला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित […]
गेवराईत आरक्षण वाद पेटला : लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक, कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
4k समाचार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या “चलो मुंबई” च्या हाकेला विरोध करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर गेवराई येथे हाके यांच्या कार्यकर्ते आणि विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. या संघर्षादरम्यान लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात […]
शिंदेंचा मनसेवर घाव : ठाणे-कल्याणातील दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
4k समाचार दि. 25 ठाणे / कल्याण :राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) ने मनसेवर मोठा घाव घातला आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे दोन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याआधी उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते व पदाधिकारी शिंदे गटात दाखल […]
राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा; ठाकरे कुटुंबात सौहार्दाचे दृश्य
मुंबई, दि. 27 जुलै –4 k सामाचारमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी आज त्यांच्या मोठ्या बंधू आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ही भेट राजकीय आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी एक […]
पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
35 गावांची सूत्रे महिलांच्या हाती; ग्रामीण राजकारणात नवा रंग पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात येत्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आज मंगळवारी पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार विजय पाटील व नायब तहसीलदार भालेराव यांच्या उपस्थितीत एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून […]
हिंदी सक्तीच्या निर्णयावर सरकारची माघार..
मुंबई: महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मागे सरकताना, याआधी घेतलेले दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, “हिंदी ऐच्छिक आहे. मराठी भाषा राज्यात अनिवार्य आहे. कोणीही भारतीय […]