Category: नवी मुंबई

एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार

4kNews कामोठे दि. 18नवी मुंबई / पनवेल (प्रतिनिधी) भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (AERA) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला (Variable Tariff Plan) मंजुरी दिल्याने, या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला मोठी गती मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) मागणी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार, सवलतीसाठीची पात्रता “मुंबई महानगर प्रदेशातील नवीन मार्ग” ऐवजी “नवी मुंबई […]

कर्करोग उपचारासाठी केवळ वय हा निकष नसावा
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू

4kNews कामोठे नवी मुंबई, दि. 10 सप्टेंबर (अजित मोहिते) : कर्करोगावरील उपचार ठरवताना रुग्णाचे केवळ वय न पाहता त्याची शारीरिक क्षमता, स्वावलंबन, पोषणस्थिती, मानसिक आरोग्य, इतर आजार, औषधांचा भार आणि कौटुंबिक आधार यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील तज्ज्ञांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांमध्ये कर्करोग उपचारांची वाढती गरज लक्षात घेऊन अपोलो हॉस्पिटल्सने […]

महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे नवी मुंबई, दि.१ (वार्ताहर) : महामार्गालगतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ५० आरएसपी विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्थापनात सहभाग घेतला.  तळोजा वाहतूक शाखेच्या वतीने एनएच-४८ महामार्गालगत शाळेसमोर हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतूक […]

सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

4kNews कामोठे नवी मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : नवी मुंबई गुन्हे शाखा (कक्ष-१, वाशी) पथकाने सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करून ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून सहा सोन्याच्या चेन आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. खारघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज […]

ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनचे उद्घाटन; सचिन केणी यांना सरचिटणीसपदाची संधी

4kNews कामोठे दि. 28लोकनेते दि. बा. पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ,,येथे शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनच्या उद्घाटन व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृह […]

सलूनमधील टीव्ही ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत का?; मार्गदर्शक सूचनांची गरज असल्याची नागरिकांकडून मागणी

सलूनमधील टीव्ही आणि ग्राहक सुरक्षा : चर्चेची गरज?प्रतिनिधी | 4K समाचारसलूनमध्ये लावण्यात येणारे टीव्ही हे ग्राहकांच्या मनोरंजनासाठी असतात. मात्र, काही ग्राहकांकडून आणि नागरिकांकडून अशी चिंता व्यक्त केली जाते की, काही ठिकाणी सेवा देताना टीव्हीमुळे कामगारांचे लक्ष क्षणभर विचलित होऊ शकते. केस कापणे, दाढी करणे किंवा धारदार साधनांचा वापर करून सेवा देताना पूर्ण एकाग्रता आवश्यक असते. […]

*वेदनामुक्त आयुष्याचा नवा प्रवास; मेडिकव्हरच्या ‘मुव्हमेंटम २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद*

4kNews कामोठे दि 8 नवी मुंबई :* मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या जॅाईंट रोबो – रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरतर्फे ‘मुव्हमेंटम २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर यशस्वी पुनर्प्राप्ती केलेल्या रुग्णांना सन्मानित करत, त्यांना नव्याने मिळालेल्या शारीरीक हालचालींचा आनंद साजरा करणे आणि त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचा गौरव करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.  या […]

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने कामोठे   वसाहतीमधील  सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत  विचारला अधिकाऱ्यांना जाब   

पनवेल, दि . ०8 ( वार्ताहर ) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने कामोठे वसाहतीमधील  सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत आज संबधीत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे .      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे  सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख ॲड. समाधान काशीद, उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी कामोठे […]

*नवी मुंबईत मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्रौढांकरिता लसीकरण क्लिनिक*

4kNews कामोठे  दि. 8 *नवी मुंबई:* प्रौढांमध्ये टाळता येण्याजोग्या संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने नवी मुंबईत एक विशेष प्रौढ लसीकरण क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचा उद्देश सामान्य आणि गंभीर संसर्गांविरुद्ध वेळीच लसीकरण करून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आहे, विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि मधुमेह व श्वसनविकारांसारखे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाचा धोका […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

4kNews कामोठे पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः सिडकोच्या जमिनीवर विनापरवाना महापालिकेकडून मांडण्यात आलेले शौचालय तोडल्यामुळे जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व […]

Back To Top