पनवेल मॉडेल’ म्हणत एकनाथ शिंदे यांनी केले तोंड भरून कौतुक… दहा लाखाची तात्काळ मदत जाहीर“लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ” अशी ओळख निर्माण झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची ही ओळख पुढे घेऊन जाण्यासाठी पनवेलमध्ये महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या कल्पनेतून व नेतृत्वात पनवेल शिवसेनेने महापालिका हद्दीतील 11 शाळांमधील […]
डॉ महाजन हॉस्पिटलमध्ये स्मार्ट आयसीयू युनिटला सुरूवात
फाल्कन आयसीयू सोबत हातमिळविणी करत मुंबईत दुसरे स्मार्ट आयसीयू युनिट सुरु मुंबई – मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी रुग्णालयातील यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. अत्यंत गंभीर स्थिती असलेल्या रुग्णाला अतिदक्षता विभागात आणले जाते व त्यावर तातडीने उपचार केले जातात. अशा रुग्णांना उत्तमोत्तम उपचार मिळावे म्हणून डॉ महाजन हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे. नवीन तंत्रज्ञान व आधुनिक […]
ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस 72 तासाचे आत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांचे मदतीने गुजरात येथुन केले जेरबंद
नौपाडा पोलीस ठाणे हद्दित दिनांक 17/12/2024 रोजी 01ः50 वा. ते 04ः30 वा. दरम्यान मे. वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रा.ली नावाचे ज्वेलर्स दुकान अनोळखी इसमांनी दुकानाचे मुख्य प्रवेशव्दाराचे कडी कोयंडा तोडुन तसेच शटर उचकटु, वाकवुन त्यावाटे आतमध्ये प्रवेश करून 28,77,490/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणुन नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 1182/2024 भा.न्या.सं.कलम 331(2), […]
कुर्ला बेस्ट बस अपघात, ड्रायव्हर खिडकीतून उडी मारून फरार
मुंबईच्या कुर्ला येथे बेस्ट बस अपघात झाला. आता त्या बसमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात अपघातानंतर बस ड्रायव्हर संजय मोरे बसच्या खिडकीतून उडी मारून पळून जाताना दिसत आहे. त्याने बसच्या मागच्या दारातून उडी मारली, तेव्हा बसमधील प्रवासी घाबरले आणि बसच्या आतील बाजूचे खांब पकडून बसमध्ये नियंत्रण मिळविण्यासाठी ते एकमेकांचे हात पकडून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत […]
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे वाटप करण्यात आले
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे वाटप करण्यात आले होते. गेली 35 वर्षे स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हे भोजनदान करण्यात येत आहे . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भाई संसारे ,युवा नेते अनिकेत संसारे , महासचिव अशोक वाघमारे , मुंबई प्रदेशचे […]
महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पनवेल,दि.6 : ( 4kNews)पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने पनवेलमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार श्री. प्रशांत ठाकूर, आयुक्त श्री.मंगेश चितळे , उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त रविकिरण घोडके, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, जिल्हा […]
पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे गंभीर दुखापत अपघात झाला आहे.
अपघात ता.वेळ व ठिकाण :-आज दि.04/12/2024 रोजी 12:20 वाजताचे सुमारास दृतगती मार्गाचे पुणे- मुंबई लेनवर किमी 36.500 मुंबई लेन येथे अपघात झाला आहे. गंभीर दुखापत अपघात अपघातातील वाहन :-1) अल्टो कार क्र-MH03CB48602) अज्ञात वाहन अपघातामधीलगंभीर जखमी( अल्टो कार क्र-MH03CB4860 ) 1) कल्पना वसंत सैद वय 572) कविता लक्ष्मण शिंगोटे वय603) वसंत सदाशिव सैद वय 624)लक्ष्मण […]
महायुतीच्या शपथविधीसाठी ठाकरे बंधूंना निमंत्रण
महायुतीच्या आगामी शपथविधीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. महायुतीने या निवडणुकीत मोठा विजय मिळवून बहुमत सिद्ध केले आहे. या निमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू शपथविधीसाठी उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या तक्रारींमुळे ज्युपिटर रुग्णालयात तपासणीसाठी रवाना झाले आहेत . गळ्याच्या त्रासामुळे त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजते. यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता, त्यामुळे त्यांची पुढील तपासणी करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवभोजन योजना बंद होणार?
कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या राज्यातील 21 शिवभोजन केंद्रे निधीअभावी अडचणीत आली आहेत. सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरलेली ही योजना बंद होणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. योजनेच्च्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार […]