मानसरोवर (प्रतिनिधी) : रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अधिता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष रो. स्वप्नील अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण घोळे […]
डॉ. हेमलता गोवारींची आयुक्तांना भेट – पाणीपुरवठा लवकर सुरळीत होणार
कामोठे | 4K समाचार कामोठे परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. हेमलता रवि गोवारी यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नारायण बांगर आणि शहर अभियंता देसाई साहेब यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कामोठ्याला इतर शहरांच्या तुलनेत पाण्यासंदर्भात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा ठोसपणे मांडला. यावेळी आयुक्त बांगर आणि अभियंता देसाई […]
लीना-अर्जुन गरड यांच्या प्रयत्नांना यश – सिडको वसाहतीतील मालमत्ता धारकांना मोठा दिलासा; शास्ती माफी आणि ६५% करसवलतीसाठी सरकारचा सकारात्मक निर्णय…
मुंबई : 20 जुन (4K News) सिडको वसाहतीतील अडीच लाख मालमत्ता धारकांना मालमत्ता करात ६५% सवलत आणि शास्ती माफी मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. माजी नगरसेविका लीना गरड व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गरड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या परिणामी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार नगर विकास खात्याचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात […]
युवा सेनेच्या प्रयत्नामुळे पनवेलमधील उड्डाणपुलाच्या एक्झिटवर कनेक्टरमध्ये गॅप काढला भरून
पनवेल दि. १८ (वार्ताहर): पनवेल शहरातील मुख्य उड्डाणपूल डीएड कॉलेजकडे उतरताना दुचाकी चालकांसाठी धोकादायक झाला आहे. विजय सेल्स ते डीएड कॉलेज यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या एक्झिटवर कनेक्टरमध्ये गॅप निर्माण झाली आहे, ज्यामुळे डीएड कॉलेजजवळ उतरणाऱ्या एक्झिटजवळ बाईकचे टायर या गॅपमध्ये अडकून वारंवार अपघात होत आहेत. या उड्डाणपुलावर सकाळपासून तीन दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहती […]
प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा आश्रम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
पनवेल दि. १८ (संजय कदम) : प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साई नारायण बाबा आश्रमात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर आरोग्य शबीर श्री सत्यसाई सेवा संस्था पनवेल, भारत विकास पॅरिस पनवेल व इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी शेकडो साई सेवकांनी आपली […]
*तलावातील पाण्यामध्ये आढळला महिलेचा मृतदेह*
पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : उलवे परिसरातील असलेल्या तलावातील पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध उलवा पोलीस करीत आहेत सदर महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, केस लहान काळे (विखुरलेले), डोळे उघडया स्थितीत, तोंड उघडे व जीभ बाहेर आलेली, चेहरा गोल, बांथा मध्यम, नेसणीस गडद निळा रंगाचा […]
*ट्रक मध्ये झोपलेल्या इसमाच्या मोबाईलची चोरी*
पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील साईकृपा धाब्याच्या समोर सर्व्हिस रोडवर ट्रक मध्ये झोपलेल्या इसमाच्या मोबाईलची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे . विशाल कुमकर ( वय ३३ ) हे ट्र्क मध्ये झोपलेले असताना कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील ८ ,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा फोन चोरून नेल्याने याबाबतची […]
भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. १९ – जुने सुतिकागृह विभागातर्फे गरजु विद्यार्थ्यांसाठी *’शालेय साहित्य वाटप’*
आज भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. १९ – जुने सुतिकागृह विभागातर्फे गरजु विद्यार्थ्यांसाठी *’शालेय साहित्य वाटप’* कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाअंतर्गत *१५०हुन अधिक* विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपण शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, भाजपा वरिष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन साहेब, मा. सभागृह नेते- युवकांचे प्रेरणास्थान परेशजी ठाकूर साहेब, […]
आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकर, पनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रम संपन्न
आज संपूर्ण महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. राज्यभरात सर्वत्र सरकारी शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, पनवेल तालुक्यातील शिवकर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमच शाळेत प्रवेश करणाऱ्या लहान विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, […]
कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त परिवाराची कार्यकारिणी जाहीर
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाचगाव कदम ग्रामस्थ एकत्र आले आहेत. गावातील ग्रामस्थांच्या उद्भवणार्या समस्या शासन दरबारी सोडवण्याकरिता वेळे, करंजवडे, जांब्रुक, रोहिणे, भवानी नगर या पाचगावातील नागरिकांनी एकत्र येत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवार या संघटनेची स्थापना करून कार्यकारिणीची निवड केली. ठाणे विश्रामगृह येथील बैठकीत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त […]