बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी नामदेव गोंधळी यांचे पनवेलकरांना आवाहन
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रकल्प्रस्त शेतकरी व न्यायालयीन लढा देण्यात प्रसिद्ध असलेले असे नामदेव गोंधळी यांनी पनवेलकरांना केले आहे. जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून नामदेव गोंधळी हे शेतकरी शासनाविरोधात लढा देत आहेत व या लढ्याला आता यश मिळू लागले […]
Ban on Social Media: बारक्या रील स्टार्सचा अतिरेक थांबणार! सोशल मीडियासाठी आता 16 वर्षांची अट
Social Media Ban: सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे अनेकांचा वेळ वाया जातोय. विशेषत: लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. सोशल मीडियात गुंतलेली मुले मैदानी खेळ खेळायला विसरली आहेत. वेळ अशी आलीय की सोशल मीडिया वापरु नको सांगितलं की मुलांना राग येतो. रागाच्या भरात मुले काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे मुलांना सोशल मीडिया […]
‘…मला माफ करा’, अखेरच्या भाषणात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड झाले भावूक
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आज म्हणजेच शुक्रवारी निवृत्त झाले आहेत. आपल्या समारोपाच्या कार्यक्रमात भावना व्यक्त करताना ते भावूक झाले. Source
T20 WC फायनलनंतर आज पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेशी भिडणार टीम इंडिया, कुठे पाहाल Live?
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली असून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 4 टी 20 सामने खेळवले जातील. Source
समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला; अमित शाहांच्या वक्तव्यामुळे वाद
Amit Shah : प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत समर्थ रामदास स्वामींबाबत केलेलं वक्तव्य एका नव्या वादाला कारणीभूत ठरलंय. Source
निवृत्तीनंतर नेमकं काय करतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?
Chief Justice of India : सरन्यायाधीश हे देशातील सर्वोच्च पद आहे. निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय करतात जाणून घेऊया. Source
प्रेम की बावळटपणा! ‘लकी’ कार जमिनीत केली दफन; मंत्रोउच्चार करत काढली अंत्ययात्रा; 2000 लोकांना आमंत्रण; 4 लाख केले खर्च
आपली एखादी आवडती गोष्ट असेल तर आपण ती कायमची जपून ठेवतो. त्यातही जर ती दुसऱ्याला द्यायची वेळ आली तर अत्यंत जवळच्या व्यक्तीला देतो. पण गुजरातमधील एका घटनेने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. Source
IPL 2025 जिंकायचं असेल तर ‘या’ 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करा; एबी डिविलियर्स दिला सल्ला
एबी डिविलियर्सने अशा 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जे आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देऊ शकतात. Source
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.. ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे. Source