नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Tag: Adventure

कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने घेतली आयुक्त मंगेश चितळे यांची भेट

पनवेल, दि.22 (संजय कदम) ः कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आज पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून आवश्यक त्या उपाययोजनांसदर्भात मागणी केली. वाढत्या कोरोना संकटाबाबत चर्चा आणि उपाययोजनांबाबत शिवसेना पक्षाच्या वतीने पदाधिकार्‍यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी चर्चा करताना पूर्ण जगभरात,भारतात, तसेच महाराष्ट्रातील ठिकठिकाणी  कोरोना संक्रमण पुन्हा डोकं वर काडीत  असून, रुग्णांची […]

नवी मुंबई, पनवेल, उरण शहरात पुढील १५ दिवस  ड्रोन उडविण्यास बंदी

Anchor-भारत-पाकिस्तान या दोन देशात अजूनही  तणाव परिस्थिती असल्यामुळे सुरक्षेतेच्या दृष्टी नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे .नवी मुंबई आणि पनवेल , उरण शहरात पुढील दोन दिवस ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन  उडवल्यास त्याच्यावर नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उरण शहरात जेएनपीटी बंदर , ओएनजीसी , वायू आणि तेलसाठा मोठा असल्याने […]

शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे निधन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल महानगरपालिका सह संपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी तळोजा भोईरपाडा येथील राहत्या घरी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. बाळाराम मुंबईकर यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तळोजा विभागप्रमुख आणि पनवेल उपतालुकाप्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. 1967 पासून शिवसेनेत सक्रिय असून, पक्ष स्थापनेपासून […]

शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळेचा 10 वी चा निकाल 100%

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः शिवसेना उपनेते व कमळ गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था तळोजाचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळांचा निकाल 100% लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामध्ये द इलाईट पब्लिक स्कूल  (सीबीएसई बोर्ड ),  द इलाईट पब्लिक स्कूल ( स्टेट बोर्ड), कै.कमळ पाटील माध्यमिक विद्यालय,  अनुसया बबनदादा पाटील माध्यमिक विद्यालय या शाळांचा […]

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती दिनानिमित्त महाड येथील क्रांती स्तंभास भेट देऊन अभिवादन केले . सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन केले. त्यानंतर चवदार तळे येथे जाऊन अभिवादन केले. व सरते शेवटी क्रांती स्तंभाचे दर्शन घेऊन त्यास अभिवादन केले . त्यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे […]

जागतिक महिला दिनानिमित्त रायगड प्रेस क्लब संलग्न
पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता ः आयुक्त मंगेश चितळेपनवेल, दि.10 (वार्ताहर) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रायगड प्रेस क्लब संलग्न पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेलचे महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, तहसीलदार विजय पाटील, अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे, पिल्लई कॉलेजच्या निवेदिता श्रेयन्स आणि […]

कळंबोली वसाहती मधील बैठ्या चाळी पावसाळ्यात होणार जलमयः होल्डिंग पाॅन्ड लगतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण न करण्याची विजय खानावकर यांची मागणी

पनवेल ता.8(बातमीदार) पनवेल महापालिकेमार्फत सिडको वसाहती मधून नवीन रस्ते बांधणी सुरू आहे.त्या अनुषंगाने कळंबोली येथील केएलई कॉलेज ते विसर्जन तलाव रोडपाली, मार्गावर काँक्रिटीकरण न करता डांबरीकरण करण्याची मागणी मा. नगरसेवक खानावकर यांनी पालिकेकडे केली आहे. अदर्श शहराचे स्वप्न साकारणाऱ्या पनवेल महापालिकेने विविध विकास कामामध्ये प्रामुख्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या […]

*तळोजा मधील बी जी शिर्के कामगार वासहितमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट*

पनवेल दि.२७(वार्ताहर):  तळोजा येथील बी. जी. शिर्के कामगार वसाहती मध्ये महाशिवरात्री दिनी सकाळी सिलेंडर मधून झालेल्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत कामगारांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच कळंबोली येथील अग्निशमन दल जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.   तळोजा फेज-२ मध्ये सिडको गृहनिर्माण प्रकल्पाचे काम […]

*रिक्षा चालकच ठरला रिक्षा चोर; पनवेल शहर पोलीसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरास अटक करून १८ ऑटो रिक्षा जप्त केल्या*

पनवेल दि.१५(संजय कदम): पनवेल शहर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला अटक करून १२ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या १८ रिक्षा बुलढाणा येथून जप्त करण्यात यश आले आहे. मुख्य मंझे हा रिक्षा चालवत असतानाच चोरीच्या रिक्षा हेरून तो त्या चोरी करत होता.   पनवेल शहर परिसरातील व आजुबाजुच्या पोलीस ठाणे परिसरात दिवसेंदिवस रिक्षा चोरीच्या गुन्हयांच्या वाढत्या […]

संत शिरोमणी रोहिदास जयंती  निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला .

संत शिरोमणी रोहिदास जयंती उत्सवाच्या निमित्ताने चर्मकार समाज रायगड प्रतिष्ठान पनवेल तालुक्याच्यावतीने लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला . यावेळी पनवेल तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष विजय मोहोकर, माजी नगरसेवक व रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे माजी अध्यक्ष अरविंद सावळेकर, लक्ष्मण कल्याणकर, प्रवीण मोहोकर, विलास उरणकर, भूषण कल्याणकर, सचिन उरणकर आदी उपस्थित […]

Back To Top