संत शिरोमणी रोहिदास जयंती उत्सवाच्या निमित्ताने चर्मकार समाज रायगड प्रतिष्ठान पनवेल तालुक्याच्यावतीने लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला .

यावेळी पनवेल तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष विजय मोहोकर, माजी नगरसेवक व रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे माजी अध्यक्ष अरविंद सावळेकर, लक्ष्मण कल्याणकर, प्रवीण मोहोकर, विलास उरणकर, भूषण कल्याणकर, सचिन उरणकर आदी उपस्थित होते
