नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने केला चौथ्यांदा निवडून आलेल्या आ.प्रशांत ठाकूर यांचा पुस्तक देवून सत्कार


पनवेल दि.19 (4kNews) ः 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येत विजयी चौकार मारणारे आ. प्रशांत ठाकूर यांचे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने पुस्तक भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.


यावेळी  माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण, मंचाचे अध्यक्ष विवेक मोरेश्‍वर पाटील, उपाध्यक्ष संजय कदम, माजी सरचिटणीस मंदार दोंदे, सचिव हरेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top