पनवेल: राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिरते लोकन्यायालय आणि कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 24 मार्च रोजी नेरे येथे फिरते लोकन्यायालय, तर 25 मार्च रोजी ग्रामपंचायत करंजाडे येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पडले. या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ पनवेल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून सर्व […]
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
पनवेल तालुक्यातील गव्हाण वडघर जि.परिषद विभागातील सर्व पदाधिकारी यांची संघटना बांधणीसाठी महत्वाची बैठक गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता त्रिवेणी धाम मंदिर गवळी वाडा सेक्टर ३ करंजाडे पनवेल येथे संपन्न झाली. प्रथम जिल्हा प्रमुख श्री अतुलशेठ भगत साहेब दीप प्रज्वलित करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून सभा सुरू […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नविन पनवेल शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वात दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 साजरी करण्यात आली. महिलांसाठी हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,युवासेना […]
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे. यासाठी सातत्याने परिसरात हिंदु सण, उत्सव सर्वजण एकत्रित येवून मोठ्या उत्साहात साजरा करतात. हेच या मंडळाचे वैशिष्ट्य असल्याचे मत मा.नगरसेवक व रायगड भूषण, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश गुडेकर यांनी बक्षिस समारंभ कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास डॉ.अजिंक्य […]
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती दिनानिमित्त महाड येथील क्रांती स्तंभास भेट देऊन अभिवादन केले . सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिवादन केले. त्यानंतर चवदार तळे येथे जाऊन अभिवादन केले. व सरते शेवटी क्रांती स्तंभाचे दर्शन घेऊन त्यास अभिवादन केले . त्यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे […]
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
पनवेल, दि.२४ (वार्ताहर) : पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने “व्यवसाय सेवा पुरस्कार” आणि “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार” ने त्यांना सन्मानित करण्यात आले. पनवेल शहरातील सिंधी पंचायत सभागृह येथे हा सोहळा […]
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
पनवेल/प्रतिनिधीसिडकोतर्फे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना रोजगारा निमित्त 221 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली आदि ठिकाणी ठेकेदार मेसर्स विशल प्रोटेक्शन फोर्स मालाड यांच्या तर्फे 1994 पासून कार्यरत आहेत. ते ही किमान पगार, महागार्ई भत्ता, घर भाडे भत्ता, रजा, युनिफॉर्म आदी सुविधा देत नाहीत. या संदर्भात एक वर्षापूर्वी मागणी करुनही सदर सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये […]
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
पनवेल, दि.19 (संजय कदम) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या एकूण 10 वाहनांचा जाहीर लिलाव दि.21 मार्च 205 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला आहे. सदर वाहनांमध्ये लाल रंगाची बजाज स्कुटी, लाल व काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल, काळ्या रंगाची मारुती ईस्टीम कार, होंडा सिटी कंपनीची सोनेरी रंगाची कार, टोयॉटो स्टीओस […]
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*
पनवेल दि.१९(वार्ताहर): कळंबोली येथील केएलई सोसायटीच्या केएलई कॉलेज ऑफ लॉतर्फे राष्ट्रीय कायदा महोत्सव स्पार्कल 6.0 चे आयोजन 22 मार्च रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवात मूट कोर्ट स्पर्धा आणि क्लायंट कौन्सिलिंग स्पर्धा या दोन प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून 30 टीम यात सहभागी होणार आहेत. […]
विवाहिता बेपत्ता
पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सना बानो खुर्शीद आलम शहा (26 रा.कळंबोली) रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, नाकात नथनी, उंची अंदाजे 5 फुट 7 इंच, अंगाने मध्यम, डोळे काळे व मोठे, डोक्याचे केस काळे […]