नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल शहर पोलीस ठाण्यातर्फे राबविण्यात आला तक्रार निवारण दिन


पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यामार्फत महाराष्ट्र शासन, क्षेत्रीय कार्यालयांसाठीच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत आज पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला.


सदरवेळी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने उपस्थित अर्जदार व गैर-अर्जदार यांच्या तक्रारी समजून घेऊन त्याचे संबंधित अधिकार्‍यांकडून निरसन करण्यात आले.

तसेच उपस्थितांना सायबर सुरक्षा, नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन करून नवी मुंबई व्हाट्सअप चॅनल तसेच इतर हेल्पलाइन क्रमांकांविषयी माहिती देण्यात आली. नमूद वेळी 90 नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top