नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम

4kNews कामोठे
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांच्या माध्यमातून तालुक्यातील डेरवली गाव येथे  दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
सदरच्या दंगा काबू योजनेच्या रंगीत तालीममध्ये पोलीस ठाणे कडील वपोनि गजानन घाडगे, पो.नि.कांबळे यांच्यासह 03 सपोनी/ पोउपनि, 22 पोलीस अंमलदार पीटर मोबाईल, पीटर मोबाईल 3, तसेच उपजिल्हा रुग्णालय पनवेल कडील रुग्णवाहिका 01 डॉक्टर 02 स्टाफसह उपस्थित होते.  

तसेच सदरवेळी दंगा काबु योजनेतील सर्व अधिकारी व अंमलदार यांना कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच सद्यस्थितीचे अनुषंगाने उपस्थितीत अधिकारी व अंमलदार यांना दंगली मध्ये घ्यावयाच्या दक्षतेबाबत आवश्यक त्या सूचना वपोनि गजानन घाडगे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top