4k समाचार पनवेल दि. 20 (संजय कदम) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आशा की किरण फाउंडेशन पुनर्वसन केंद्राने वंचित मुलांना आधार देण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाअंतर्गत शालेय मुलांना तसेच पनवेलच्या वाजे आणि आसपासच्या आदिवासी गावे आणि झोपडपट्टी भागातील मुलांना मिठाई, चॉकलेट, टिफिन बॉक्स आणि पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या. आस्पेक्ट […]
चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे केले अभिनंदन
4k समाचार पनवेल दि. 20(संजय कदम) : चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले. चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दितील पळस्पे ते टी पॉइंट दरम्यान निलेश ढाबा येथील जेएनपीटी मुख्य पॉईंटवर वाहन चालकना त्यांच्या कर्तव्या बाबत वाहतूक विभागामार्फत त्यांची प्रशंसा व गुलाबाचे फुल, अल्पोपहार देऊन अभिनंदन […]
प्रवीण राम ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेश
4k समाचार उरण दि. 17 (विठ्ठल ममताबादे )पनवेल तालुक्यातील उलवे येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण राम ठाकूर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजितदादा पवार गट )मध्ये पक्षप्रवेश केला आहे.उलवे येथील प्रवीण राम ठाकूर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार तथा मंत्री सुनिल तटकरे,रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, गीताबाग सुतारवाडी, रोहा तालुका […]
हवालदार चाळीत तीन लाखांची घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास
4k समाचार दि. 10 नवी मुंबईतील हवालदार चाळीत सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी तीन लाख दहा हजार रुपयांची घरफोडी झाली. पावणे गावात राहणारे शहादेव खाडे हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी तोडून प्रवेश केला. घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात […]
हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त १००० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार – सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक यात्रांची घोषणाने उत्साह
4k समाचार दि. 10 नवी मुंबई | अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्याचे सदस्य मा. हॅप्पी सिंग जी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वा. भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात तब्बल १००० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत दादा ठाकूर, आमदार विक्रांत […]
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी
शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
4k समाचर दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) नेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणाऱ्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी आज (शनिवारी) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पनवेलमध्ये झाला. या कार्यक्रमात राजेंद्र पाटील […]
उरणमध्ये ७७१५ घरगुती, तर २९ सार्वजनिक गणपती विराजमान.
4k समाचार उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )उरण परिसरातील उरण, मोरा,न्हावा शेवा या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर ७७१५ खासगी, तर २९ सार्वजनिक गणपतींचे आगमन सर्वत्र झाले आहे. आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेशोत्सवाला बुधवार दिनांक २७/८/२०२५ रोजी सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने उरणपरिसरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण सार्वजनिक २९, खासगी ७७१५ असे एकूण ७७४४ गणपती […]
मनोज जरांगेंनी रणनीती बदलली; मराठा मोर्चा 7 टप्प्यांत राज्यभर उभारणार
4k समाचार दि. 28 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सरकारवर दबाव टाकणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता रणनीतीत बदल करत हे आंदोलन राज्यभर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 29 ऑगस्टपासून सात टप्प्यांत संपूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा उभारला जाणार आहे. आतापर्यंत मुंबईपुरते मर्यादित असलेले हे आंदोलन […]
नवसपूर्ती झाल्याने अॅड.कोमल मोहनीश भोईर यांनी दिली गणपती बाप्पाची मुर्ती भेट
4k समाचार पनवेल, दि.27 (संजय कदम) ः केलेला नवस पूर्ण झाल्याने त्याची उतराई म्हणून अॅड.कोमल मोहनीश भोईर आणि उद्योजक मोहनीश अनंत भोईर यांनी शिवनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणपती बाप्पाची मुर्तीची भेट देवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवस फेडला आहे. शिवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंधेरी (प.) येथील गणरायाकडे भोईर कुटुंबियांनी नवस बोलला होता. त्या नवसाची पूर्तता झाल्याने […]
कान्हादेश (खान्देश )मित्र मंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे मेळावा उत्साहात संपन्न.
4k समाचार उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याचा भाग खान्देश म्हणून ओळखला जातो. खान्देश हा महाराष्ट्राचा अविभाज्य व महत्त्वाचा भाग आहे आज खान्देशातील नागरिक महाराष्ट्रात सर्वत्र व महाराष्ट्र बाहेर तसेच देश विदेशात नोकरी व्यवसाय धंद्या निमित्त मोठया प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. देशाच्या विकासात आजपर्यंत खान्देश मधील नागरिकांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. […]