नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

Category: उरण

राईड टू सेफ्टी उपक्रमांतर्गत तु . ह.वाजेकर फुंडे विद्यालयात विद्यार्थ्यांना व पालकांना मोफत हेल्मेट वाटप.

4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )सेवा सहयोग फाऊंडेशन ही संस्था गेल्या १६ वर्षांपासून शिक्षण, पर्यावरण व महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक विषयांवर कार्यरत आहे. संस्थेचे सामाजिक उपक्रम हे बहुआयामी असून समाजात जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावतात.अशाच उपक्रमांपैकी एक म्हणजे ‘राईड टू सेफ्टी’ — रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी राबविण्यात येणारा प्रभावी उपक्रम. या उपक्रमांतर्गत ज्या […]

फुंडे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले […]

ठाकरे वाचनालयात सुलेखन प्रशिक्षण शिबीर संपन्न!

4k समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदचे माॅसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथे मराठी शब्द आणि अंक सुलेखनाचे गाढे अभ्यासक मनोहर जामकर यांनी लायब्ररी आणि अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांना जुनी बाराखडी आता शासन निर्णयानुसार नव्याने ४ शब्द अधिकचे समाविष्ट करून सोळाखडीचे प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके विविध ईंस्ट्रूमेंटच्या सहाय्याने प्रत्यक्ष सुलेखन करून घेतले.या वेळी विद्यार्थ्यांनी अतीशय उत्तम […]

शेकडो तरुणांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश.

4K समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे, पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यप्रणालीवर व विचारांवर प्रेरित होऊन मंगळवार दिनांक १४/१०/२०२५ रोजी शिवसेनेमध्ये उरण तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.  याप्रसंगी उरण विधानसभेचे रायगड जिल्हाप्रमुख अतुल शेठ भगत तसेच उरण तालुकाप्रमुख […]

उरण विधानसभा मतदार संघात ६०,००० हुन अधिक मतदार बोगस असण्याची शक्यता.

4K समाचार उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )उरण तहसील कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेतली.उरण मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीपर्यंत असलेल्या डुप्लिकेट मतदार, हटवलेले मतदार आणि नवे जोडलेले मतदार यांची जवळ जवळ साडेअकराशे पानांच्या याद्या सुपूर्द केले.  आक्षेप आणि सूचना करण्याची शेवटची तारीख असल्याने भावना […]

आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांवर आमदार महेश बालदी यांची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याशी भेट

4k समाचार दि. 15  उरण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्ते, पाणी, वीज, घरकुल आदी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची आमदार महेश बालदी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.या चर्चेदरम्यान आमदार बालदी यांनी आदिवासी भागातील लोकांच्या अडचणींचा वेध घेत तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.  मंत्री डॉ. […]

महेंद्रशेठ घरत हेच कॉंग्रेसचे उरण मतदारसंघाचे उमेदवार हवेत! माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर यांचे रोखठोक मत

महेंद्रशेठ यांच्या डॅशिंग नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकवटले!4k समाचार उरण दि 06 (विठ्ठल ममताबादे )कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी हवी असेल तर महेंद्रशेठ घरत हेच कॉंग्रेसचे उरण मतदारसंघाचे उमेदवार हवेत, असेमाजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर यांनी आढावा बैठकीत रोखठोक मत व्यक्त केले.  “पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, पण कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत. त्यामुळे उरण मतदार संघातील जिल्हा परिषद, […]

०७ ऑक्टोंबरला राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद तर्फे मुंबईत प्रचंड धरणे आंदोलन.

4k समाचार उरण दि  06 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्रातील ५२ टक्के लोकसंख्या व एकुन ८६१ जाती-उपजाती “ओबीसी-व्हीजेएनटी-एसबीसी” प्रवर्गात असुन त्यांच्यासाठी फक्त २७ टक्के आरक्षण आहे. त्याचा लाभ घेवुन ओबीसी समाज शिक्षण, नौकरी व राजकीय प्रतिनीधीत्व मिळवण्यासाठी धडपडत आसताना घटनाबाह्य पध्दतीने दबाव तंत्राचा वापर करुन नियमबाह्य पध्दतीने “मराठा समाजाला” मागच्या दाराने “कुणबी” जात प्रमाणपत्र देवुन ओबीसी प्रवर्गात […]

ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा

4k समाचार उरण दि 06 (विठ्ठल ममताबादे ) भाविक भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या भारतातील महान संत साईबाबा यांना मानणारा वर्ग उरण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असून उरण मध्ये अनेक साई मंदिरे आहेत तिथे नियमितपणे नित्य नियमाने दररोज पूजा आरती भजन केले जाते.अनेक वर्षांपासून साईभक्तांतर्फे तसेच विविध मंडळा तर्फे उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे […]

जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )चे पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी केंद्र सरकारचे राज्य सरकारला निर्देश.

4k समाचार उरण दि 4 (विठ्ठल ममताबादे ) शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ ऑक्टोंबर २०२५ रोजी जेएनपीटी (जेएनपीए )लगत असलेल्या समुद्रातील जहाज बोटीचे मार्ग बंद करून बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच गेली ४० वर्षे पुनर्वसन न झाल्याने व जेएनपीटी प्रशासनाने ग्रामस्थांना विविध सेवा […]

Back To Top