कामोठे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आज सकाळी सुषमा पाटील हायस्कूल येथे वाहतूक विभाग आणि पनवेल महानगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस वाहतूक विभागाचे अधिकारी श्री. अजय भोसले, श्री. साठे, श्री. मांडरे तसेच पनवेल महानगरपालिका प्रभाग ‘क’ चे अधिकारी श्री. सुमेदसाहेब उपस्थित होते. बैठकीत कामोठे परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खालील […]
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवा नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विकासज देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण स्कूलची पाहणी केली व स्कूलच्या कामाचा, प्रगतीचा व मराठी माध्यम विभागाचा आढावा घेतला तसेच स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग […]
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः मा.आ.बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचे कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल यांनी समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविला. या उपक्रमात आकाश म्हात्रे, पंडित गोवारी, आलोक अंधाले, रमेश गोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि नितीन पगारे यांनी सहकार्य करत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांना स्वच्छता आणि घरगुती दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले.त्यामध्ये सॅनिटरी […]
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
4k समाचार दि. 17 पनवेल(प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून खारघर भाजपच्यावतीने शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता खारघर मधील गावदेवी मैदानावर ‘दिवाळी संध्या’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात राधा हि बावरी फेम सुप्रसिद्ध […]
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
4k समाचार दि. 17 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका आयोजित व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५. ३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. यंदाचे हे ९ वे वर्ष असून या […]
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
4k समाचार पनवेल (प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल दि. बा. पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याबद्दल शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमनुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आणि मुंबई कृषी उत्पन्न […]
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
4k समाचार पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मित्र परिवाराच्या साथीने व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने वाढदिवस साजरा करताना केले. शिवसेना सल्लागार व मा.नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण रमेश गुडेकर […]
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
4k समाचार पनवेल दि. 17 (संजय कदम) : दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे प्रकाशन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमित दसवते, ब्रिजेश बहिरा, यज्ञेश पाटील, समीप मोहोकर, संतोष वर्तले, चेतन म्हस्कर, सचिन भगत, भावेश शिंदे, रोशन जाधव, विजय बहिरा, संकेत दसवते, चिन्मय […]
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन
पनवेल दि.१६(संजय कदम): उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल उरण येथे शालेय परिवहन समितीच्या बैठकीस भेट देण्यात आली. सदर बैठकीस मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, बस चालक व ऑपरेटर प्रतिनिधी, परिवहन प्रभारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान उरण वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन पो.उप.नि. उद्धव सोळंके यांनी केले. […]
आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा संपन्न
4k सामाचार दि. 16 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल(अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा ८ ऑक्टोबर ते १६ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या गटातील या आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे […]