पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील कोल्ही कोपर व भागातील पाणी प्रश्नासंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची बाळासाहेब भवन मुंबई येथे शिवसेना पदाधिकार्यांनी भेट घेऊन पाणी प्रश्न संदर्भात निवेदन दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ग्रामीण उरण विधानसभा क्षेत्राचे बाळासाहेब नाईक, महिला रायगड जिल्हाप्रमुख मेघाताई दमडे, शिवसेना वडघर विभागप्रमुख नाथाभाऊ भारवड […]
महायुती आघाडीवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीवर
पहिल्या फेरीत बाळाराम पाटील आघाडीवर
पहिल्या फेरीत बाळाराम पाटील आघाडीवर पनवेल 1 ली फेरीप्रशांत ठाकूर 6524योगेश चिले 297लीना अर्जुन गरड 604कांतीलाल कडू 141 बाळाराम पाटील 10136
पनवेल विधानसभा क्षेत्रात संभाव्य लढतीची शक्यता…..
पनवेल (4K News)उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा क्षेत्रात संभाव्य लढतीची शक्यता…..पनवेल तालीक्यातील ग्रामीण क्षेत्रात शिट्टी आघाडी घेऊ शकते. इथे कमळ दोन नंबर वर जाऊ शकते. तसेच पंनवेल शहर आणि आजूबाजूचा परिसर आणि कामोठे येथेच कमळ आघाडी घेऊ शकते तसेच इथे मशाल दुसऱ्या नंबर वर असू शकते.खारघर आणि आजूबाजूचा परिसर इथे मशाल चा जोर असू […]
Ban on Social Media: बारक्या रील स्टार्सचा अतिरेक थांबणार! सोशल मीडियासाठी आता 16 वर्षांची अट
Social Media Ban: सध्याच्या जमान्यात सोशल मीडियामुळे अनेकांचा वेळ वाया जातोय. विशेषत: लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतोय. सोशल मीडियात गुंतलेली मुले मैदानी खेळ खेळायला विसरली आहेत. वेळ अशी आलीय की सोशल मीडिया वापरु नको सांगितलं की मुलांना राग येतो. रागाच्या भरात मुले काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे मुलांना सोशल मीडिया […]
‘…मला माफ करा’, अखेरच्या भाषणात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड झाले भावूक
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आज म्हणजेच शुक्रवारी निवृत्त झाले आहेत. आपल्या समारोपाच्या कार्यक्रमात भावना व्यक्त करताना ते भावूक झाले. Source
T20 WC फायनलनंतर आज पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेशी भिडणार टीम इंडिया, कुठे पाहाल Live?
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली असून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 4 टी 20 सामने खेळवले जातील. Source
समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला; अमित शाहांच्या वक्तव्यामुळे वाद
Amit Shah : प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत समर्थ रामदास स्वामींबाबत केलेलं वक्तव्य एका नव्या वादाला कारणीभूत ठरलंय. Source
निवृत्तीनंतर नेमकं काय करतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?
Chief Justice of India : सरन्यायाधीश हे देशातील सर्वोच्च पद आहे. निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काय करतात जाणून घेऊया. Source
प्रेम की बावळटपणा! ‘लकी’ कार जमिनीत केली दफन; मंत्रोउच्चार करत काढली अंत्ययात्रा; 2000 लोकांना आमंत्रण; 4 लाख केले खर्च
आपली एखादी आवडती गोष्ट असेल तर आपण ती कायमची जपून ठेवतो. त्यातही जर ती दुसऱ्याला द्यायची वेळ आली तर अत्यंत जवळच्या व्यक्तीला देतो. पण गुजरातमधील एका घटनेने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. Source