नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

आईच्या जातीवरून मुलीला SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

आईच्या जातीवरून मुलीला SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
4kNews
दिल्ली : सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णयात अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या ‘आदि द्रविड’ जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुलीचे वडील अनुसूचित जाती प्रवर्गातील नसतानाही आईच्या जातीचा आधार मान्य होऊ शकतो, असा दुर्मिळ आणि भविष्यात मार्गदर्शक ठरणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.



या प्रकरणात खंडपीठाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले की, “बदलत्या सामाजिक परिस्थितीत आईच्या जातीवरून प्रमाणपत्र देण्यात काय अडचण आहे?” मुलीच्या शिक्षणास आणि भविष्यास मदत व्हावी हाच या निर्णयामागील मुख्य हेतू असल्याचे कोर्टाने सांगितले.
हा निकाल भारतीय न्यायव्यवस्थेत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, पुढील काळात अशा स्वरूपातील अनेक प्रकरणांवर त्याचा दूरगामी परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top