मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले. पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले […]
पुण्यात अजित पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या 34 नेत्यांचा भाजप प्रवेश
4k समाचार पुणे, दि. १६ सप्टेंबर – पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांसह तब्बल 34 पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश […]
शिरूर, आंबेगाव, मुळशी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेती, रस्ते पाण्याखाली
4k समाचार पुणे, दि. 15 – पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव आणि मुळशी तालुक्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन शेतीचे बांध तुटले असून ओढे-तळे तुडुंब भरून पाणी सांडव्यावरून वाहत आहे. शेत रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, खाडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात १४,५०० क्युसेक्स इतक्या विसर्गाला सुरुवात करण्यात […]
भोसरीत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमनेसामने?
4k समाचार दि. 27पिंपरी-चिंचवड :भोसरी मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व कायम असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) त्यांना मोठे आव्हान देऊ शकते. 2017 च्या आराखड्यानुसार 13 प्रभाग ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असून, यामध्ये भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र, गेल्या काही काळात भाजपचे आठ नगरसेवक पक्षांतर करून बाहेर पडल्याने पक्षाला […]
हायड्रो टेस्टिंग दरवाढीवरून रिक्षा संघटनांचा संताप; आंदोलनाचा इशारा
4k समाचार दि. 25 पुणे सीएनजी वाहनधारकांवर वाढीव हायड्रो टेस्टिंग दरांचा मोठा आर्थिक बोजा पडला असून, यामुळे रिक्षाचालक आणि खासगी वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पूर्वी 500 ते 700 रुपयांमध्ये होणारी तपासणी आता तब्बल 2,800 ते 3,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. प्रत्येक तीन वर्षांनी ही तपासणी बंधनकारक असल्याने दरवाढ परवडणे कठीण ठरत आहे. यामुळे रिक्षा […]
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येला १२ वर्षे; न्यायासाठी लढा सुरूच
4k समाचार दि. 21 पुणे | अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज १२ वर्षे पूर्ण झाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील न्यायालयीन लढ्याला आजही पूर्णविराम मिळालेला नाही. न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची […]
पनवेलमध्ये शिवसेनेतर्फे मोफत छत्री वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम
नवीन पनवेल : शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र. १९ तर्फे वर्धापन दिनानिमित्त समाजहिताचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दगडी शाळा पनवेल येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना छत्र्या वाटण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि सुलभ शालेय प्रवासासाठी मदत होईल. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात […]
१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन
१६ अब्ज पासवर्ड लीक; CERT-In कडून तातडीने पासवर्ड बदलण्याचे आवाहन नवी दिल्ली, दि. २६ जून २०२५ –जगभरात तब्बल १६ अब्ज ऑनलाईन अकाउंट क्रेडेन्शियल्स (युजरनेम आणि पासवर्ड) लीक झाल्याचे उघडकीस आले असून, भारत सरकारच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने याबाबत गंभीर इशारा देत नागरिकांना तात्काळ आपले पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. या लीकमध्ये Apple, […]
जे. एम. म्हात्रे यांचा १० मे रोजी भाजपमध्ये प्रवेश; शेकडो समर्थकही होणार सहभागी
पनवेल – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे येत्या शनिवारी, १० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय जनता पक्षात (भाजप) औपचारिकरित्या प्रवेश करणार आहेत. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान (प्लॉट नं. ६, सेक्टर १२, खारकोपर रेल्वे स्टेशनसमोर) येथे हा भव्य […]
अज्ञात व्यक्तींकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने पैशांची मागणी; पोलिसांत तक्रार दाखल
पनवेल, दि. ६ मे (4K News):पनवेलचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींनी नागरिकांना फोन करून पैशांची मागणी केल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण झाली असून, आमदार ठाकूर यांनी याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली आहे. ही फसवणूक ३ […]