नवीन बातम्या
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पकनगर परिसरात इसमाचा मृतदेह आढळला
*पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेविका प्रीती जॉर्ज यांचा स्तुत्य उपक्रम* *महापौर नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० वृक्षांचे दान*
शिवसेनेनेतर्फे महापौर श्री.नितीन (भाई) पाटील ह्यांचा वाढदिवस उतसाहत साजरा!!
‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियानका मालुसरे विजेत्या
पनवेलमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक साजाचा उत्साह
देवद येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

पुण्यात अजित पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या 34 नेत्यांचा भाजप प्रवेश




4k समाचार
पुणे, दि. १६ सप्टेंबर – पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांसह तब्बल 34 पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.



मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या नेत्यांच्या प्रवेशामुळे मावळ तालुक्यात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.



अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीस हा मोठा धक्का मानला जात असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top