नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

सकाळच्या फेरफटक्यासाठी गेलेले ज्येष्ठ नागरिक बेपत्ता; नागरिकांना शोधकार्यात सहकार्याचे आवाहन


4kNews दि. 30
देहू : देहू–आळंदी BRTS रोड परिसरातील गायत्री लिगसी सोसायटीत राहणारे पुरुषोत्तम शंकर खराडे (वय अंदाजे ६५ वर्षे) हे सकाळच्या नियमित फेरफटक्यासाठी घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, श्री. खराडे हे ५ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता त्यांच्या निवासस्थान A-103, Gayatrree Legacy, शेल पेट्रोल पंपाजवळ, देहू–आळंदी BRTS रोड येथून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाहीत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे मोबाईल फोन किंवा पाकीट (वॉलेट) नसल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांचे मूळ गाव बार्शी आहे.


श्री. खराडे यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ निखिल खराडे (मुलगा) – ८८५५८ ८१२७३, राकेश पाटील – ९७३९७ ७०६५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा संदेश सोशल मीडियाद्वारे पुढे पाठवून शोधकार्यात सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top