4kNews कामोठे दि. 9कामोठे : ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात नवी मुंबईचा ‘आगमनाधीश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामोठ्याच्या विघ्नहर्ताचे भव्य महाआगमन उत्साहात पार पडले. अटल सेतूवरून कामोठ्याच्या दिशेने निघालेल्या मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सहभागी झाले. कामोठ्याचा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ढोल-ताशा व लेझीम पथकांसह पारंपरिक वेशभूषा आणि विविध आकर्षक […]
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
कामोठ्यातील ‘एल. के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम व स्वीकृत नगरसेवक परेश ठाकूर यांची आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे मागणी
4kNews कामोठे दि. 1पनवेल (प्रतिनिधी) कामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४ वर असलेल्या ‘एल. के. विवांता’ या इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम तसेच माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल […]
८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!
4kNews कामोठे दि. 18आज कामोठे शहरात शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष मा. गौरव पोरवाल जी यांच्या पुढाकाराने आणि आमदार मा. बाळाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या शहराची अहोरात्र सेवा करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.घंटागाडी कर्मचारी हा आपल्या समाजातील अत्यंत उपेक्षित आणि कष्टकरी घटक आहे. आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आपल्या सेवेसाठी ते अहोरात्र मेहनत घेत असतात. […]
कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण
4kNews कामोठे दि 17कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी […]
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
4,kNews कामोठे दि. 13 पनवेल : रोटरी क्लब पनवेल सनराईझतर्फे सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, कामोठे येथील दहावीच्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अॅप’चे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील १०० विद्यार्थ्यांना या अॅपचा मोफत लाभ देण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा आणि घरच्या अभ्यासादरम्यान प्रभावी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या अॅपमध्ये विश्लेषणात्मक पाठ्यपुस्तक, […]
कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
4kNews कामोठे दि. 10 पनवेल प्रतिनिधी :- कामोठे नागरिकांना ऐन पावसाळ्यात सुधा हक्काचे पाणी मिळत नसून पाणी प्रश्न जटिल बनल्याने शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांनी कार्यकारी अभियंता समोर नागरिकांना भेडसावत असलेला प्राणी प्रश्न मांडून लवकरच नागरिकांचा पाणी प्रश्न […]
समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
4kNews कामोठे दि. 6 पनवेल (प्रतिनिधी) समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशिर्वाद घेतले. […]
कामोठे येथील शारदा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
4kNews कामोठे दि. 3कामोठे : येथील शारदा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि संगीतमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याच परंपरेचा गौरव करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच […]
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप
4kNews कामोठे दि. 3पनवेल (प्रतिनिधी) नेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमांमुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होते. जयेंद्र जोशी आणि रवींद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या समाजोपयोगी उपक्रमातून हीच सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व […]
कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) लिंक रोडच्या विकासासाठी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांचे महापौरांना निवेदन
4kNews कामोठे दि 25 पनवेल : कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) प्रस्तावित लिंक रोड तातडीने विकसित करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौरांकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर लिंक रोड विकसित झाल्यास कळंबोली, रोडपाली आणि कामोठे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा […]
