Category: कळंबोली

कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक

4kNews कामोठे अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; तातडीने व्यवस्था सुधारण्याची मागणीपनवेल, दि. ९ (वार्ताहर) : कळंबोली परिसरातील अनियमित व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, याप्रश्नी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सिडको प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून […]

*कळंबोली केएल-४ परिसरातील झाडांची छाटणी; नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा*

4k. News कामोठे दि  25पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील केएल-४ परिसरात वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच व्यापारी वर्गाला होत असलेला त्रास लक्षात घेऊन नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांच्या माध्यमातून झाडांची आवश्यक छाटणी करून घेण्यात आली. केएल-४ परिसरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर तसेच विद्युत वाहिन्यांच्या दिशेने वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच […]

सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत

4kNews कामोठे दि. 13 कळंबोली : रस्त्यावर सापडलेली सुमारे तीन लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल व दीड हजार रुपये असलेली बॅग कळंबोली येथील अविनाश सदाशिव घोटणे यांनी प्रामाणिकपणे कळंबोली पोलीस ठाण्यात जमा केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.  १२ ऑगस्ट २०२६ रोजी अविनाश घोटणे यांना कळंबोली परिसरातील रस्त्यावर एक बॅग सापडली. बॅगमध्ये दोन […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार

4kNews कामोठे पनवेल, दि. १० (वार्ताहर) : पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक रविंद्र भगत यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ८ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री कालभैरव मंगल कार्यालय येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार […]

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञान मंदिर कळंबोली.

4kNews कामोठे दि. 29 *उत्सव लोकशाहीचा*भारत हा सर्वात मोठी लोकसंख्या असलेला लोकशाही प्रधान देश आहे.  भारत देशाचा कारभार लोकशाही मार्गाने कसा चालतो, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने विद्यालयात वर्ग प्रतिनिधी निवडणुका  घेण्यात आल्या. इयत्ता पाचवी ते सातवी मधील काही विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली. त्यांच्यापैकी एका विद्यार्थ्याची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. निवडणुकीसाठी […]

कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) लिंक रोडच्या विकासासाठी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांचे महापौरांना निवेदन

4kNews कामोठे दि 25 पनवेल : कळंबोली–रोडपाली–कामोठे (मानसरोवर रेल्वे स्थानक) प्रस्तावित लिंक रोड तातडीने विकसित करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महापौरांकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर लिंक रोड विकसित झाल्यास कळंबोली, रोडपाली आणि कामोठे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा […]

कामोठा सेक्टर-10 मध्ये मोकाट कुत्र्याचा धुमाकूळ; ११ जण जखमी.

कामोठा, सेक्टर-10 येथील शेकाप पक्षाच्या कार्यालयाजवळील कॉर्नर परिसरात एका मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करून तब्बल ११ नागरिकांना चावा घेतला. जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय, पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक […]

*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*

4kNews कामोठे दि. 30 *कळंबोली*:  ‘पोलिओ लसीकरण दिना’ निमित्त कळंबोली सेक्टर 10 येथील युपीएचसी सेंटरमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन नगरसेविका व आरोग्य समिती अध्यक्षा *सौ. बायजा बबन बारगजे* यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सौ. बायजा बारगजे म्हणाल्या, “पोलिओमुक्त भारत घडवण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील सर्व मुलांना पोलिओची 2 थेंब देणे अत्यंत […]

शिवसेनेच्या युवासेना पनवेल शहर अध्यक्षपदी कपिल भरत कुरघोडे यांची नियुक्ती

4kNews कामोठे दि. 8पनवेल / प्रतिनिधी : –शिवसेना पनवेल महानगर मधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर येथील युवासेनेच्या शहर अध्यक्ष, सचिव, समन्वयक, उपाध्यक्ष तसेच महानगर उपाध्यक्ष या पदांच्या नेमणुका युवासेना मध्यवर्ती कार्यालय येथून करण्यात आल्या आहेत./ पनवेल मधील शिवसैनिक कपिल भरत कुरघोडे यांची पनवेल शहर अध्यक्षपदी तर विनीत पाटील यांची शहर सचिव […]

कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत

पनवेल दि.  10  (वार्ताहर) : कळंबोली बस स्टॉप येथे विसरलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग स्थानकातील नियंत्रण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे संबंधित महिलेला सुखरूप परत मिळाल्याची घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, कमरजहा मोहम्मद रफीक शेख (वय ३८ वर्षे) या महिला कळंबोली बस स्टॉप परिसरात आपली सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरून गेल्या होत्या. ही बाब लक्षात […]

Back To Top