नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

भोसरीत भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमनेसामने?




4k समाचार  दि.  27
पिंपरी-चिंचवड :
भोसरी मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व कायम असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) त्यांना मोठे आव्हान देऊ शकते. 



2017 च्या आराखड्यानुसार 13 प्रभाग ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असून, यामध्ये भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र, गेल्या काही काळात भाजपचे आठ नगरसेवक पक्षांतर करून बाहेर पडल्याने पक्षाला नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गव्हाणे पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लांडगे आणि गव्हाणे यांच्यातील कटुता कायम असल्याने यंदा भोसरीत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
या लढतीत महेश लांडगे यांचा कस लागणार असून, भोसरीतील राजकीय रंगत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top