नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

बाबासाहेब लीगल पँथर या संघटनेच्या माध्यमातून चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने  मोफत आरोग्य तपासणी शिबिर

4k समाचार
पनवेल दि. 06  ( वार्ताहर ) : बाबासाहेब लीगल पँथर या संघटनेच्या माध्यमातून चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, चौक, च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर यास बाबासाहेब लेकर पॅंथर चे अध्यक्ष प्राध्यापक प्रफुल्ल भोसले, उपाध्यक्ष एडवोकेट नीलम प्रफुल्ल भोसले, संघटनेचे सचिव शशिकांत सातपुते साहेब, कोषाध्यक्ष कृणाल कदम साहेब व विभागीय समन्वयक सतीश कर्डक साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सप्रेम भेट दिली..

चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सचिन सोनवणे  व स्वरांजली गायकवाड यांचे स्वागत करून केलेल्या समाजोपयोगी कामगिरीबद्दल कौतुक व प्रशंसा केली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी या   मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top