नवीन बातम्या
जे . एन.म्हात्रे यांनी भाजपाची सुपारी घेतली का? – सुदाम पाटील यांचा सवाल
उरण विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील बिघाडीवर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा टोला..
महाविकास आघाडीची भूमिका मान्य नसल्यामुळे बाहेर पडतोय” – माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन

विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

पनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे आज (दि. १२) केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील उपस्थित होते.  

पनवेल महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी आठवडे बाजार चालतात. सदरचे आठवडे बाजार हे कोणत्याही अधिकृत परवानग्या न घेता काही लोकांच्या दादागिरीने अवैधपणे चालविले जात असल्याचे व काही अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले असून स्थानिक नागरिकांकडून तसेच बाकीच्या अधिकृत व्यावसायिकांकडून तक्रारी येत आहेत.

तसेच अवैधपणे कोणतीही परवानगी अथवा परवाना न घेता रस्त्यावर हातगाडयांवर धंदे करत आहेत. सदर हातगाड्यांमुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून हातगाडयांवर व्यवसाय करणारे हे मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी लोक असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तसेच आठवडा बाजार व हातगाड्यांवर अनैतिक धंदे चालत असल्याच्या तक्रारीही येत आहेत. नागरिकांकडून वेळोवेळी यासंदर्भातील तकारी महानगरपालिकेकडे करण्यात आल्या आहेत, परंतू महापालिका अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये झाली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

 सदरचे विना परवानगी आठवडे बाजार व अवैधपणे चालणाऱ्या हातगाड्यांवर अतिशय संथगतीने कारवाई चालू आहे ती कारवाई जलदगतीने पूर्ण करण्याची गरज आहे. हि बाब लक्षात घेता कोणाच्याही दबावाला बळी न पडता आठवडे बाजार व हातगाडयांवर पूर्णपणाने कारवाई करावी, अन्यथा दि.०१ जानेवारी २०२५ पासून महापालिकेच्या विरोधात व्यापक आंदोलन करणार असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top