नवीन बातम्या
Gutenberg Times: Icons, Tabs, and responsive styles: the community gets to work on WordPress 7.1 — Weekend Edition 374
डीजीपींच्या निर्देशांनंतरही पॉक्सो गुन्ह्याच्या नोंदीला विलंब? १० वर्षीय मुलीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी पालघर पोलिसांच्या कार्यवाहीवर तक्रारदारांचा आरोप
टीटीएफ मुंबई २०२६ चे उद्घाटन, देशांतर्गत पर्यटन, माईस  आणि डेस्टिनेशन वेडिंगमध्ये मोठी वाढ
टीपीएस-०६ वा रोड म्युनिसिपल गार्डन जवळ सांताक्रूझ पश्चिम,  येथील सार्वजनिक शौचालय तोडण्याचे आदेश रद्द करा; अन्यथा मनपावर मोर्चा काढणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इशारा; सहाय्यक आयुक्त पल्लेवाड यांना निवेदन
दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानातील अतिरिक्त खर्चाची चौकशी करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांची पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी; दोषी ठेकेदारांवर कारवाईचा इशारा
पनवेल-खारघर आरटीओतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा
*‘आशा की किरण’ – माता व बाल आरोग्य विषयक प्रशिक्षण उपक्रम*
मेयर मॅरेथॉनच्या आयोजनातील अनियमिततेची चौकशी करा  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेत्या लीना गरड यांची पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी
कामोठे शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी शैलेश पाटणे

सुलोचना संतोष भगत  यांना मातृशोक

4kNews दि. 10
पनवेल/प्रतिनिधी:
पनवेलमधून प्रकाशित होणार्‍या रायगड पनवेलच्या मालक, मुद्रक, प्रकाशक सुलोचना भगत यांच्या मातोश्री साखरीबाइ कृष्णा पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 82 वर्षांच्या होत्या. 


घणसोली गावातील भजनीबुवा रमेश कृष्णा पाटील यांच्या त्या मातोश्री होत. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्या परिचित होत्या. त्यांच्यापश्‍चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. पनवेलमधील रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत यांच्या त्या सासूबाई होत्या. त्यांच्या पार्थिवावर घणसोली गावच्या (कौलआळी) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि. 15/12/2025 रोजी सकाळी 8 वाजता घनसोली जेटी येथे होणार आहे तर दिवस कार्य बुधवार दि. 17/12/2025 रोजी खंडोबा मंदिर येथील राहत्या घरी होणार असून भेटण्यासाठी 10 ते 12 व सायं. 5 ते 8 ची वेळ देण्यात आली असल्याचे पाटील कुंटूंबियांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top