4kNews कामोठे उरण, दि. २७ (विठ्ठल ममताबादे) : नागाव गोसपाडा (पिंपळआळी) येथील श्री बाबदेव मित्रमंडळाच्या समाजमंदिरातील पिलर जीर्ण झाल्याने इमारतीची अवस्था धोकादायक झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते वैभव यशवंत कडू यांच्याकडे केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तसेच आई मांगीनदेवी […]
Image CDN vs Local Compression vs Server-Side Optimization: A Controlled WordPress Test
See how a WordPress site stack, precompressed WebP files, and Optimole compare for payload, visual quality, delivery speed, and maintenance. The post Image CDN vs Local Compression vs Server-Side Optimization: A Controlled WordPress Test appeared first on Themeisle Blog.
Open Channels FM: Navigating Open Source Collaboration in the Age of AI
The rise of AI in open source software has expanded contributor diversity, necessitating improved communication and documentation to guide participants effectively while ensuring sustainable collaboration and high-quality resources.
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली
4kNews कामोठे नवी मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : नवी मुंबई गुन्हे शाखा (कक्ष-१, वाशी) पथकाने सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करून ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून सहा सोन्याच्या चेन आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. खारघर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज […]
*Gen Z च्या विवेकवादी आवाजाला सलाम; निर्मला निकेतन ‘विवेक जागर करंडक २०२६’चे विजेते*
4kNews कामोठे 25 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मुंबईच्या कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन यांनी पटकावले. परिवर्तन, खोपोली संघाने द्वितीय, तर एन. ई. एस. रत्नम महाविद्यालय, भांडुप यांनी तृतीय क्रमांक मिळविला. ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या […]
१०८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिर
4kNews कामोठे 18 पनवेल (प्रतिनिधी) समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये स्वैच्छिक रक्तदानाची भावना रुजविणे तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने रुधिरसेतू सेवा संस्था आणि इनरव्हील क्लब पनवेल सिटी यांच्या पुढाकाराने श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ(मेवाड) उपसंघ पनवेल, साधना सदन, विश्राळी नाका येथे देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या […]
ST स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
4kNews कामोठे दि. 17पनवेल, : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख कैलास बबनदादा पाटील, नगरसेविका प्रगती कैलास पाटील आणि नगरसेवक नितीन गावंड यांच्या वतीने रविवारी (दि. १६) आयोजित करण्यात आलेल्या ST स्मार्ट कार्ड व NCMC कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वॉर्डातील नागरिकांना स्मार्ट कार्ड तसेच NCMC कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात […]
Gutenberg Times: WordPress 7.1 RC, 7.0.3 Security Release, Block Runner, New Playground UI and more — Weekend Edition 372
Hi there, It was another busy release week: the WordPress 7.0.3 security update, WordPress 7.1 RC 1, and Gutenberg 23.7 all landed. More on each below — but before you keep reading, update all your sites to 7.0.3 now. This newsletter can wait… If you are traveling to Phoenix: safe travels, and pack a sweater […]
Open Channels FM: Creative Insights and Real Talk on Modern Marketing Challenges
Marketing’s evolving fast. Creators and businesses must adapt as SEO and ads fade. Experimentation and multi-channel strategies are key to surviving now.
आदर्श सरपंच सौ. निकिता संदीप पाटील यांचा ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान २०२६’ ने गौरव
4kNews कामोठे दि पनवेल, दि.२ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील नितळस ग्रामपंचायतीच्या आदर्श सरपंच सौ. निकिता संदीप पाटील यांचा नालंदा ऑर्गनायझेशन, पुणे आयोजित राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान सोहळा २०२६’ मध्ये ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान’ प्रदान करून गौरव करण्यात आला. पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित झालेल्या या राज्यस्तरीय सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान […]
