नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर

4k समाचार
पनवेल, दि.17  (वार्ताहर) ः आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मित्र परिवाराच्या साथीने व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने वाढदिवस साजरा करताना केले. 


शिवसेना सल्लागार व मा.नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण रमेश गुडेकर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात त्यांच्या सहकार्‍यांनी साजरा केला. यावेळी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांना विधान परिषद आ.विक्रांत पाटील, मा.कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील पनवेल महानगरप्रमुख- मा.नगरसेवक अ‍ॅड प्रथमेशजी सोमण, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान, उपविभाग प्रमुख गुलाब बागवान, उपविभाग प्रमुख खानदेश धनावडे,शाखा प्रमुख किरण पवार, सिद्धेश पवार, रसूल बागवान यांच्यासह शिवशक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिला आघाडीने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top