नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

महापरिवारनिर्वाण दिनानिमित्त स्वाभिमानी पक्षातर्फे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे होणार वाटप -रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे

4k समाचार
पनवेल दि. २९ ( वर्ताहर   ) : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षातर्फे सहा डिसेंबर रोजी दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवारनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर येथे संपन्न होतो स्वाभिमानी पक्षातर्फे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भीम भक्तांना भोजनदानाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली  


 स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत मनोज भाई संसारे यांनी आपल्या हयातीत 35 वर्ष हा भोजन लहानाचा कार्यक्रम अविरतपणे चालू ठेवलेला आहे त्यांच्यानंतर त्यांचे बंधू व पक्षाचे सध्याचे अध्यक्ष सागर भाई संसारे हे मी यावर्षी या भोजनदानाचं आयोजन केलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमित हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभेचे आयोजन केलेले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अरुण धिवर,अशोक जी वाघमारे , भगवान गरुड , महाराष्ट्राचे सहसचिव अरुण जाधव, मुंबई प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा जॉय भोसले त्याचप्रमाणे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे , विजय पवार, पनवेल नगर अध्यक्ष निलेश कांबळे, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुयोग लोखंडे,ममताज पठाण, समाधान कांबळे , चंद्रकांत वेळासकर ,जावेद मास्टर ,दिलीप नाईक ,विनोद धावारे ,समाधान कांबळे, नरेश परदेशी,मयुर गायकवाड, सुमन पाटील इत्यादी कार्यकर्ते या कार्यक्रमाला चैत्यभूमीवर आपल्या सहकाऱ्यांसमोर उपस्थित राहणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top