नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

थॉमस विद्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये आढळला मृतदेह

4k समाचार
पनवेल दि. २९ ( संजय कदम  ) : पनवेल जवळील विचुंबे गावातील   थॉमस विद्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये एका इसमाचा  मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत . 


 

   सदर अनोळखी बेवारस पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे 40 वर्ष अंगाने किरकोळ, चेहरा उभट, केस व दाढी काळे, नाक सरळ  व मोठे, डोळे काळे असून अंगात  चौकडा फूल बाहयाचा शर्ट, निळे रंगाची इलेस्टीक अंडरपॅन्ट;  निळे  रंगाची जिन्स पँट घातलेली आहे . याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे यांच्याशी संपर्क साधावा .
फोटो – मयत इसम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top