नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून लुबाडले



नवीन पनवेल येथील एका ७१ वर्षीय महिलेला बाकड्यावर बसवून बोलण्यात गुंतवून सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची गळ्यातील माळ काढून घेतल्याची घटना येथे घडली. खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदा पारकर (नवीन पनवेल, सेक्टर १) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. २६ नोव्हेंबर रोजी त्या भाजी आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या, महादेव मंदिराकडे जात असताना एक अनोळखी इसम तेथे उभा होता. त्याने बंगालचे शेठ यांना मुलगा झाल्याने गरिबांना बाराशे रुपये आणि कपडे वाटप करत असल्याचे सांगित लुबाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top