नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

व्हिस्टा प्रोसेस प्रा.लि.कंपनी कडून डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास डायलेसिस रुग्णांसाठी 5 लाखाचा धनादेश


पनवेल, दि.26 (4kNews) ः तळोजा येथील व्हिस्टा प्रोसेस प्रा.लि.कंपनीकडून पनवेल शहरातील न रा. स्व. संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयास डायलेसिस रुग्णांना मदत म्हणून 5 लाखाचा धनादेश कंपनीचे एम.डी.भुपेंदर सिंग यांनी सुपूर्द केला.


यावेळी रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉ.किर्ती समुद्रे, मुख्य संचालक व्यवस्थापक सुनील लघाटे व रुग्णालय जनसंपर्क अधिकारी प्रसन्न खेडकर यांना सुपूर्त केला. अशा दानशूर व्यक्तिंच्या आर्थिक सहकार्‍यांने रुग्णालय रुग्णांना केवळ रु. 500/- व ज्यांना हे पण जास्त  आहेत त्यांना रु.300/- मध्ये डायलेसिस करते. या संदर्भात चर्चा करताना त्यांनी रुग्णालय करत असलेल्या कामाचे कैतुक केले.

रुग्णालय  व कंपनी मधिल दुवा म्हणून कंपनीचे सल्लागार चंद्रशेखर सोमण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रुग्णालय व्यवस्थापन समिती कडून त्यांचे व कंपनीचे विशेष आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top