नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप

4kNews दि.
पनवेल दि.०५(वार्ताहर): दिव्यांग जनजागृती रॅलीमधील विद्यार्थ्यांना पनवेल शहर वाहतूक शाखे तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले. 


  नवीन पनवेल विभागामध्ये रोटरी क्लब आयोजित दिव्यांग जनजागृती रॅलीसाठी सहभागी मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब यांच्या सहकार्याने आदई सर्कल नवीन पनवेल या ठिकाणी दिव्यांग रॅली आल्यानंतर 50 ते 60 दिव्यांग मुलांसाठी कॅडबरी व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. 

या उपक्रमामुळे दिव्यांग मुलांमध्ये उत्साह आपुलकीची भावना निर्माण झाला असून हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पो हवा युवराज येळे, पो हवा अमीर मुलाणी, पो हवा सतीश चौधरी, पो हवा संजय पाटील, पो शि बालाजी थिटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top