नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

जाणीव सामाजिक संस्थेच्या नवीन वर्ष दिनदर्शिकेचे भव्य प्रकाशन पनवेलमध्ये

4kNews दि. 8

जाणीव एक सामाजिक संस्था, संस्थापक -अध्यक्ष नितीन जयराम पाटील  यांच्या वतीने दरवर्षी लोक उपयोगी, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय शिबीर, असे अनेक कार्यक्रम  राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिका प्रभागात वाटप होणार आहे. 

त्याचे प्रकाशन सोहळा कार्यक्रम पनवेल विधानसभा संवेदनशील आमदार श्री. प्रशांत ठाकूर साहेब व भाजप जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.या प्रसंगी  जाणीव एक सामाजिक संस्था, सखी महिला मंडळ , अभिनव युवक मित्र मंडळ, श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, नादस्फूर्ती ढोल ताशा पथक सामाजिक संस्था,अभिनव स्वरगर्जना ढोल ताशा पथक , या सर्व संस्था व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाजप प्रभाग क्रमांक १८ मधिल  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top