नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे अवैध धंद्यांवर कारवाई


पनवेल, दि.11 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करून बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्‍यांना चांगलाच दणका दिला आहे.


पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 प्रशांत मोहिते, सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभागाचे अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे व त्यांच्या पथकाने हद्दीतील कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या भागामध्ये कोंबींग आपरेशन दरम्यान अवैध दारू विक्री, एन डी पी एस इत्यादी अवैद्य धंद्यांवर कारवाया केल्या.

तसेच खारपाडा टोलनाका येथे नाकाबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर मोटर वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top