कामोठे शहरातील नागरिकांना गेली तीन वर्षे प्रतीक्षा असलेला सेक्टर 18 येथील पेट्रोल पंप आता लवकरच सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कामोठे :25 Sep (4K समाचार)आज कामोठे मंडळ भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पेट्रोल पंपाची पाहणी करून थेट मालकांशी संपर्क साधला. मंडळ अध्यक्ष विकास घरत व समाजसेवक रवी गोवारी यांनी पंप मालकांशी दूरध्वनीवर संवाद साधत अडचणी […]
शेकाप नेते जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश“रायगड जिल्ह्यातील राजकारणाला नवा वळण”
उलवे नोड, 10 मे – पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि शेकापचे ज्येष्ठ नेते मा. जे. एम. म्हात्रे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो समर्थकांनी उपस्थित राहून आपल्या नेत्यांना पाठिंबा दिला. या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष […]
ग्रामीण भागातून जे. एम. म्हात्रेंना वाढता पाठिंबा; भाजप प्रवेशाची तारीख पुढे ढकलली
पनवेल, दि. ६ मे (4K News):पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. जे. एम. म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जाहीर […]
*चंद्रशेखर सोमण यांना मातृशोक*
शिवसेनेचे स्थानिक नेते, ज्येष्ठ शिवसैनिक तथा पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांच्या मातोश्री व शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या आजी माधुरी यशवंत सोमण (वय ८१) यांचे शनिवार दि ८ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने महाड येथे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलं, दोन मुली, सहा नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. वयाच्या ७५ वर्षा पर्यंत […]