नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

*चंद्रशेखर सोमण यांना मातृशोक*



शिवसेनेचे स्थानिक नेते, ज्येष्ठ शिवसैनिक तथा पोलीस मित्र चंद्रशेखर सोमण यांच्या मातोश्री व शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या आजी माधुरी यशवंत सोमण (वय ८१) यांचे शनिवार दि ८ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने महाड येथे निधन झाले.

त्यांच्या मागे दोन मुलं, दोन मुली, सहा नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. वयाच्या ७५ वर्षा पर्यंत प्रामाणिक रुग्णसेवा करणाऱ्या माधुरी सोमण यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली व सोमण कुटुंबीयांविषयी संवेदना व्यक्त केल्या. दशक्रिया विधी सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पार पडेल असे कुटुंबीयांकडून कळवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top