आझाद समाज पार्टी चे नवी मुंबइ चे जिल्हा अध्यक्ष नितेश यादव यांनी मुलीना त्रास देणाऱ्या राजस्थान दुकान मालकास दिली समज
पनवेल दि. 9 नवी मुंबई एपीएमसी मार्केट तुर्भे ये्थे एका रजिस्थानी दुकानदाराला चोप दिला.
नवी मुंबई येथे एका राजस्थानी दुकानात काम करणारी मुलीला कामाला ठेवलेल्या मुलीला दुकानातिल मालक मुलीला अश्लील भाषेचा प्रयोग करणारा व मेसेज फोन कॉल करून सतवणाऱ्या राजस्थानी व्यक्तीला चांगला चोप दिला

नवी मुंबई आझाद समाज पार्टी चे नवी मुंबई जिल्हा शहर अध्यक्ष नितेश यादव आणि त्याचे सहकारी यांनी त्या राजस्थानी दुकानदार मालक यांला समज दिली.
