नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण

4kNews कामोठे
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी राज्य पोलीस दलामध्ये पर्यावरण संवर्धनास चालना देणे, 

हरित उपक्रमाची प्रभावी अमंलबजावणी तसेच “ग्रीन पोलीस स्टेशन“ ही संकल्पना राज्यभर राबविण्यात यावी, या उददेशाने नवी मुंबई आयुक्तालयातील  पनवेल तालुका पोलीस ठाणे ठाण्याच्या आवारात  प्रकारतील झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे, पो.नि.कांबळे, पोउपनि. जितेंद्र म्हात्रे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top