नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
WordCamp Central: A Shoutout to Meahadi Hasan: From the Classroom to the Global WordPress Community

नवी मुंबई, पनवेल, उरण शहरात पुढील १५ दिवस  ड्रोन उडविण्यास बंदी


Anchor-
भारत-पाकिस्तान या दोन देशात अजूनही  तणाव परिस्थिती असल्यामुळे सुरक्षेतेच्या दृष्टी नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे .नवी मुंबई आणि पनवेल , उरण शहरात पुढील दोन दिवस ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ड्रोन  उडवल्यास त्याच्यावर नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उरण शहरात जेएनपीटी बंदर , ओएनजीसी , वायू आणि तेलसाठा मोठा असल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top