नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळेचा 10 वी चा निकाल 100%


पनवेल, दि.14 (संजय कदम) ः शिवसेना उपनेते व कमळ गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था तळोजाचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या चारही शाळांचा निकाल 100% लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


यामध्ये द इलाईट पब्लिक स्कूल  (सीबीएसई बोर्ड ),  द इलाईट पब्लिक स्कूल ( स्टेट बोर्ड), कै.कमळ पाटील माध्यमिक विद्यालय,  अनुसया बबनदादा पाटील माध्यमिक विद्यालय या शाळांचा यंदाचा 10 वी चा निकाल 100% लागल्याने  विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे चेअरमन बबन दादा पाटील यांनी  अभिनंदन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top