आज भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. १९ – जुने सुतिकागृह विभागातर्फे गरजु विद्यार्थ्यांसाठी *’शालेय साहित्य वाटप’* कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाअंतर्गत *१५०हुन अधिक* विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपण शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, भाजपा वरिष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन साहेब, मा. सभागृह नेते- युवकांचे प्रेरणास्थान परेशजी ठाकूर साहेब, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेकजी पटवर्धन, अध्यात्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष संदीपजी लोंढे, पनवेल शहर उपाध्यक्ष केदारजी भगत, प्रभाग क्र. १९ प्रभाग अध्यक्ष पवनजी सोनी आदि मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम भाजप सरचिटणीस अमितजी ओझे व मा.नगरसेविका-महिला मोर्चा अध्यक्ष रुचिताताई लोंढे ह्यांच्या विशेष सहाय्याने अनिमेष ओझे, केदार रेवाळे, आकाश गाडे, प्रथम ठाकरे, अभि रिंगे, हिमांशु पाटील,रुद्र पाटील, तन्मय मोरे, शिवराज बोबडे तसेच सर्व युवा टिमतर्फे आयोजित करण्यात आला होता.
