नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त परिवाराची कार्यकारिणी जाहीर


पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाचगाव कदम ग्रामस्थ एकत्र आले आहेत. गावातील ग्रामस्थांच्या उद्भवणार्‍या समस्या शासन दरबारी सोडवण्याकरिता वेळे, करंजवडे, जांब्रुक, रोहिणे, भवानी नगर या पाचगावातील नागरिकांनी एकत्र येत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवार या संघटनेची स्थापना करून कार्यकारिणीची निवड केली. 


ठाणे विश्रामगृह येथील बैठकीत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवाराच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष मुकुंद कदम (वेळे), उपाध्यक्ष संजय कदम (भवानी नगर), सचिव सदानंद कदम (जांब्रुक) वांवढळ, खजिनदार अमोल कदम (करंजवडे/भिवंडी), सहसचिव सूर्यकांत कदम (रोहिणे/आनगाव), सहखजिनदार मंदार कदम (वेळे),

तसेच कार्यकारिणी सदस्यपदी सुनील कदम (वेळे), प्रमोद पवार (भवानी नगर), संतोष कदम (जांब्रुक/वावंढळ), बाळकृष्ण कदम (रोहिणे/आनगाव), अनंत कदम (रोहिणे /माणगाव), भगवान कदम (रोहिणे/माणगाव), सुभाष कदम (धरणा कॅम्प), निलेश कदम (वेळे), दिलीप कदम (रोहिणे), सल्लागारपदी धनंजय कदम (वेळे), शशिकांत कदम (वेळे), आनंद कदम (करंजवडे/भिवंडी), निलेश कदम (जांब्रुक/वावंढळ), सतीश कदम (भवानी नगर) यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top