नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

नवा ट्रेंडसेटर ठरणारी महिंद्रा एक्सयूव्ही ७एक्सO एसयूव्ही होणार सादर; 5 जानेवारीला होणार वर्ल्ड प्रीमियर


4kNews दि 9

पनवेल(प्रतिनिधी) भारतातील अग्रगण्य एसयूव्हीनिर्माती कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज  एक्सयूव्ही ७एक्सO या आपल्या प्रीमियम एसयूव्हीश्रेणीतील आगामी महत्त्वाच्या सादर करत असलेल्या एसयूव्हीचे नाव जाहीर केले. केवळ चार वर्षांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत तीन लाखपेक्षा जास्त जणांनी  एक्सयूव्ही ७००  एसयूव्ही खरेदी केल्यामुळे कंपनीने भारतातील एसयूव्ही विभागात जोरदार मुसंडी मारली. ज्यामुळे  एक्सयूव्ही ७०० एक गेमचेंजर ठरली त्या  एक्सयूव्ही ७००  च्या या समृद्ध परंपरेवर आधारित  एक्सयूव्ही ७एक्सO त्या सर्व बाबींची उंची अधिक वाढवत नेत आहे. 



प्रेरणा आणि उत्साह निर्माण करणारे डिझाईन आणि अभियांत्रिकी असलेल्या या एसयूव्ही मध्ये  एक्सयूव्ही ७०० च्या सिद्धहस्त सामर्थ्यासह उत्तम डिझाईन, तंत्रज्ञान, आराम आणि कामगिरी यांची जोड आहे. यामुळे केवळ काही बदल केलेली नाही तर खरोखरच अतुलनीय एसयूव्ही सादर केली जात आहे. प्रीमियम एसयूव्हीक्षेत्रातीलमहिंद्राच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देण्यासाठी डिझाइन केलेली एक्सयूव्ही ७एक्सO उद्याच्या एसयूव्हीसाठी पुन्हा एकदा मार्गदर्शक ठरण्यास सज्ज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top