नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले वाहन चालकांचे प्रबोधन


पनवेल, दि.26 (4kNews) ः पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांचे प्रबोधन करणे हा उपक्रम राबविण्यात आला.


शहरातील शिवशंभो नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व पनवेल शहरात अशा वेगवेगळ्या ठिकाणी तसेच ओरॉयन मॉल अशा वेगवेगळ्या ठिकाणी

पोलीस निरीक्षक संजय पाटील ,पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाडिक व स्टाफने वाहन चालकांशी संवाद साधून त्यांना पनवेल शहरातील नागरिकांना  हेल्मेट वापरणे, दारू प्राशन करून गाडीने न चालवणे, सीट बेल्ट बेल्ट वापरणे, सिग्नल जंप न करणे इत्यादी तसेच वाहतुकीच्या इतर नियमाबाबत बाबत सांताक्लॉज मार्फत वाहतुकीचे नियमाचे फलक दाखवून जनजागृती केली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top