नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत


मराठा मोर्चा नियोजनासाठी पोलिसांची बैठक

4k समाचार  दि. 25
पनवेल | आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी नवी मुंबई पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.



ही बैठक २१ ऑगस्ट रोजी पनवेलमधील मंथन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सहायक पोलीस आयुक्त (पनवेल विभाग) भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस मराठा मोर्चाचे समन्वयक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


बैठकीत मोर्चाच्या मार्गांबाबत तसेच नियोजन, कायदा व सुव्यवस्था, सुरक्षेचे उपाय आणि शिस्तीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. मोर्चा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top