नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Category: नवी मुंबई

खारघर-तळोजा परिसरातील गृहसंकुलांच्या समस्यांवर आमदार प्रशांत ठाकूर आणि सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा 

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) खारघर व तळोजा क्षेत्रातील सिडकोनिर्मित गृहनिर्माण संकुल असलेल्या आसावरी, बागेश्री, केदार, मारवा, धनश्री व इतर गृहसंकुलांतील पदाधिकारी व रहिवाशांनी त्यांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज सिडकोच्या कार्यालयात सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीच्या अनुषंगाने या गृहनिर्माण सोसायटींचे रजिस्ट्रेशन, सुरक्षा, पाणी, स्वच्छता, […]

संगीत मॅरेथॉन’मधून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याला स्वरबद्ध सलामी

4k समाचार  दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पनवेलमध्ये ‘उत्कर्ष संगीत मैफिल’ तर्फे ‘संगीत मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात ७५ गायकांनी एकापाठोपाठ ७५ सुमधुर गाणी सादर करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याला स्वरबद्ध सलामी दिली.     राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक […]

मुक्ता खटावकर यांचा दर्जेदार शिक्षण आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये सहभाग

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता भानुदास खटावकर यांनी श्रीलंकेत आयोजित “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्वालिटी एज्युकेशन २०२५” या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदे मध्ये स्कूल प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला.  ही परिषद श्रीलंकेतील उवा प्रांतात दिनांक २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पार पडली. या परिषदेत […]

योनिक्स–सनराईज महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) बॅडमिंटनच्या रोमांचक लढतींचा उत्सव रंगणार आहे. योनिक्स–सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उलवे नोड मढी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स […]

महिला टी-२० विश्वचषक दृष्टिबाधित क्रिकेट २०२५ साठी टीम इंडिया जर्सीचे अनावरण

4k समाचार दि. 5 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय दृष्टिबाधित क्रिकेट संघाने इंडसइंड बँक यांच्या सहयोगातून आगामी महिला टी-२० विश्वचषक दृष्टिबाधित क्रिकेट २०२५ साठी टीम इंडियाच्या अधिकृत जर्सीचे अनावरण  केले. हा ऐतिहासिक विश्वचषक ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.  या अनावरण सोहळ्यास सीएबीआयचे अध्यक्ष व समर्थन ट्रस्टचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. महंतेश जी. किवादासन्नवर, सीएबीआयचे अधिकारी, टीमच्या […]

सारस्वत रत्न’ पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना प्रदान

‘4k समाचार पनवेल दि. 1 (वार्ताहर) : सारस्वत चेंबर्सचा २०२४ चा ‘सारस्वत रत्न’ पुरस्कार पनवेलमधील उद्योजक मंगेश परूळेकर यांना नुकताच देण्यात आला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व डेंन्पो यांच्या हस्ते हा पुरस्कार परुळेकर यांना प्रदान करण्यात आला.   सिन्नपुरूष येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. पनवेलमधील ओरायन मॉल आणि एमपी बिल्डर्सचे मालक मंगेश परुळेकर […]

पनवेलच्या वैष्णवी गणेश कडू हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण करून रायगड जिल्ह्याचा गौरव वाढवला

4k समाचार दि. 28 पनवेल शहरातील उत्तर रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गणेश कडू यांची कन्या वैष्णवी गणेश कडू हिने कमर्शियल पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. बालपणापासूनच विमान चालवण्याचं स्वप्न मनात बाळगलेल्या वैष्णवीने चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे. वैष्णवीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण […]

महाविकास आघाडीच्या मोर्च्याला आले यश.. 

4k समाचार दि. 28 कामोठे मधील सेक्टर १७,१८,१९ चा पाणी प्रश्न सुटणारऐन दिवाळीत अभ्यंग स्नानाच्या दिवशी कामोठे मध्ये पाणी संकट उभे राहिले. सेक्टर १७,१८,१९,२२,२३,२४ मध्ये अपुऱ्या पाणी पुरवठयामुळे अनेकांनी दिवाळीची आंघॊळ देखील केली नाही त्यावेळी महाविकास आघाडी कामोठेच्या वतीने मा. आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वा खाली रहिवाशी आणि कार्यकर्त्यांनी कामोठे पाणी पुरवठा कार्यालयात ठिय्या मांडला. […]

अज्ञात इसमाने महिलेचा गळा दाबून खुन करून दागिने केले लंपास

4k समाचार पनवेल, दि.28  (वार्ताहर) ः अज्ञात इसमाने एका महिलेचा गळा दाबून खुन करून तिचे दागिने लंपास केल्याची घटना पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात घडली आहे.संगीता नामदेव म्हात्रे (55 रा.कुंडेवहाळ) असे या मयत महिलेचे नाव असून त्या आपल्या घरी असताना कोणीतरी अज्ञात इसमाने चोेरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबून खून केला  व घरातील सोन्याची चेन, सोन्याचे […]

डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीतर्फे पनवेल पोलिस उपायुक्त यांना निवेदन

4k समाचार  पनवेल दि.28 (संजय कदम) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना महिला आघाडी पनवेल यांच्या वतीने व उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्फ़त पनवेल पोलिस उपायुक्त यांना फलटण जिल्हा सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग व […]

Back To Top