Category: वर्धा

वर्ध्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

4k समाचार वर्धा जिल्ह्यातील खडकी परिसरात तुळजापूर–नागपूर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोन महिलांसह 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात सामाजिक वनिकरण नर्सरीजवळ घडला. धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. […]

Back To Top