4k समाचार
पनवेल दि.०6 (संजय कदम) : पनवेल चे तहसीलदार विजय पाटील यांना शिवसेना उरण तालुका संपर्कप्रमुख (उरण विधानसभा) बाळाराम नाईक व जिल्हा विकासमन्वयक व नियंत्रण (दिशा) समिती रायगड सदस्य व सरपंच पारगाव कोल्ही अहिल्याताई बाळाराम नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी विराजमान होणाऱ्या गौरागणेशोत्सव २०२५ चे निमंत्रण दिले.

सालाबादप्रमाणे यंदाही नाईक परिवारातर्फे आर-३ कोल्ही, श्री. राम कृष्णा रेसिडेंसी, प्लॉट नं-२५४, रूम नं.२०२, रूम नं.२०४, पुष्पक नोड, करंजाडे, ता-पनवेल येथे दीड दिवसाच्या बाप्पाचे आगमन होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाकरिता उपस्थित राहण्यासाठी पनवेल तहसीलदार विजय पाटील यांना निमंत्रण देण्यात आले.
