Category: खारघर

युवा सेनेच्या खारघरचा युवराज सर्वाजनिक गणेशाचे दिमाखदार आगमन

पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : युवा सेना ( ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या खारघरचा युवराज सर्वाजनिक गणेशाचे दिमाखदार आगमन झाले .   शिवसेना महानगरप्रमुख व मंडळाचे अध्यक्ष अवचित राऊत , उपाध्यक्ष निखिल पानमंद , सचिव सागर जाधव , खजिनदार योगेश महाले , कार्याध्यक्ष अभिजित ओझा, सल्लागार संतोष ताकवले, रोहित बालगुडे आदींसह शेकडो जणांच्या […]

घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिणीचे ५ लाखांचे दागिने लंपास!

4k समाचार दि. 20 खारघर  शहरात विश्वासघातकी घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घरकाम करणाऱ्या महिलेने आपल्या मालकिणीच्या घरातून तब्बल ५ लाखांचे सोन्या-हिऱ्याचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. उषा भंडारी यांच्या घरी काम करणाऱ्या या महिलेला पैशासाठी पर्स उघडल्यावर चोरीचा पर्दाफाश झाला. दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच उषा भंडारी यांनी तातडीने खारघर पोलिसांकडे धाव घेतली.  […]

गेल्या पाच वर्षांत श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयविकार असलेल्या ६१९ बालरुग्णांवर  यशस्वी शस्त्रक्रिया

4k समाचार दि. 14मुंबई: नवी मुंबईतील खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करून जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त सुमारे ६१९ बालरुग्णांना नवे आयुष्य मिळाले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या नेतृत्वाखाली ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ प्रकल्पांतर्गत तसेच प्रकल्पाचे अध्यक्ष पीपी नितीन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा […]

Back To Top